सुयश टिळकचे प्राणी प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 17:47 IST2016-05-11T12:17:53+5:302016-05-11T17:47:53+5:30
का रे दुरावा या मालिकेतूनआपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा जय म्हणजेच सुयश टिळक याचे प्राणी प्रेम या क्लिकमधून ...

सुयश टिळकचे प्राणी प्रेम
क रे दुरावा या मालिकेतूनआपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा जय म्हणजेच सुयश टिळक याचे प्राणी प्रेम या क्लिकमधून दिसून येते. मोसली, आपण डॉगज अंगा-खांदयावर खेळताना पाहत असतो, पण सुयशने चक्क एक दोन नाही तर चक्क चार पाच सरडे हातावर व खांदयावर घेताना दिसत आहे. त्याचा हा लूक पाहता असा प्रश्न पडतो की, खतरो के खिलाडी मध्ये सुयश सहभागी झाला होता का?
![]()