'प्लेझंट सरप्राइज' टीमचा सरप्राइज सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 12:14 IST2016-06-04T06:44:23+5:302016-06-04T12:14:23+5:30

अभिप्रिया प्रॉडक्शन आणि सुयोग निर्मीत 'प्लेझंट सरप्राइज' प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रंगमंचावर सज्ज झाले आहेत. या नाटकाचे लिखाण आणि दिग्दर्शन प्रताप ...

Surprise Selfie of the 'Pleasant Surprise' team | 'प्लेझंट सरप्राइज' टीमचा सरप्राइज सेल्फी

'प्लेझंट सरप्राइज' टीमचा सरप्राइज सेल्फी

tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">अभिप्रिया प्रॉडक्शन आणि सुयोग निर्मीत 'प्लेझंट सरप्राइज' प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रंगमंचावर सज्ज झाले आहेत. या नाटकाचे लिखाण आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. 

'प्लेझंट सरप्राइज' या नाटकातील प्रमुख कलाकार मयुरी देशमुख, प्राजक्ता माळी, समीर खांडेकर आणि सौरभ गोखले यांचा सेल्फी पिक्चर ऑफ दि वीक ठरला आहे. 

Web Title: Surprise Selfie of the 'Pleasant Surprise' team