सुबोध आणि सोनाली चित्रपटात एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 12:39 IST2016-06-20T07:09:45+5:302016-06-20T12:39:45+5:30
‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य- एक युग पुरुष’, ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील अभिनेता आणि मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा यांनी एकत्रित काम केले ...

सुबोध आणि सोनाली चित्रपटात एकत्र?
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य- एक युग पुरुष’, ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील अभिनेता आणि मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा यांनी एकत्रित काम केले तर प्रेक्षकांना नवीन जोडी पाहायला मिळेल. प्रेक्षकांना नवीन कथा, नवीन जोडी पाहायला आवडतंच.
आम्ही बोलतोय अभिनेता सुबोध भावे आणि अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीविषयी. सध्या अशी चर्चा आहे की सुबोध आणि सोनाली हे दोघे चित्रपटात एकत्र काम करत आहेत. खरंच असं असेल का? असं असेल तर नक्कीच काहीतरी नवीन आणि रोमांचक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी तुम्ही खरंच चित्रपटात एकत्र दिसणार असाल तर लवकर हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन या.