'कच्चा लिंबू'साठी स्ट्रगलर्सनी खाल्ली पल्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 11:19 IST2016-06-02T05:49:57+5:302016-06-02T11:19:57+5:30
'स्ट्रगलर साला' या वेब सिरीजमधील विजू माने यांचे स्ट्रगलर्स त्यांचा दुसरा एपिसोड घेऊन हजर झाले आहेत. आजच्या एपिसोडमध्ये हे दोन स्ट्रगलर्स परत एकदा सेम

'कच्चा लिंबू'साठी स्ट्रगलर्सनी खाल्ली पल्टी
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">'स्ट्रगलर साला' या वेब सिरीजमधील विजू माने यांचे स्ट्रगलर्स त्यांचा दुसरा एपिसोड घेऊन हजर झाले आहेत. आजच्या एपिसोडमध्ये हे दोन स्ट्रगलर्स परत एकदा सेम चाळे करत आहेत पण आजच्या एपिसोडचे खास आकर्षण आहे ‘कच्चा लिंबू’ चित्रपट.
‘कच्चा लिंबू’साठी यांना स्ट्रगल करावा लागणार आहे की अगदी सहज सोप्या पध्दतीने त्यांना काम मिळणार हे तुम्हीच पाहा-