‘रुबाब’ चा गाण्याचा व्हिडीयो प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 18:08 IST2016-06-17T12:38:09+5:302016-06-17T18:08:09+5:30
रुबाब’ गाण्याचा व्हिडीयो सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. हर्षवर्धन वावरे याच्या आवाजातील ‘रुबाब’ या गाण्याचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले आहेत तर संगीत जी.व्हि. प्रकाश कुमार यांनी दिले आहे.

‘रुबाब’ चा गाण्याचा व्हिडीयो प्रदर्शित
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">समित कक्कड दिग्दर्शित ‘हाफ तिकीट’ चित्रपटातील ‘रुबाब’ या गाण्याचा ऑडिओ नुकताच प्रदर्शित झाला होता. रूबाब हे गाणं ऐकून रुबाब गाण्याचं चित्रीकरण कसं केलं असेल याकडे सर्वांचं लक्ष होतं. आता तो क्षण आला आहे.
‘रुबाब’ गाण्याचा व्हिडीयो सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे. हर्षवर्धन वावरे याच्या आवाजातील ‘रुबाब’ या गाण्याचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले आहेत तर संगीत जी.व्हि. प्रकाश कुमार यांनी दिले आहे.
फॉक्स स्टार स्टुडियोझ आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत ,नानूभाई जयसिंघानी, सुरेश जयसिंघानी व मोहित जयसिंघानी निर्मित ‘हाफ तिकीट’ २२ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.