सोनालीचा सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:59 IST2016-01-16T01:10:30+5:302016-02-10T08:59:15+5:30
मुंबईतील रिक्षाचालक यांचा ट्रॅफिक सेन्स आणि ते पाळत असलेले नियम पाहून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला यांना त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा ...

सोनालीचा सेल्फी
ुंबईतील रिक्षाचालक यांचा ट्रॅफिक सेन्स आणि ते पाळत असलेले नियम पाहून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला यांना त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. जे. पी. यादव या सेलीब्रिटीबरोबर सोनालीने काढलेला सेल्फी.