पूलमध्ये ‘अप्सरा’च्या मादक अदा, सोनाली कुलकर्णीचा हा अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 15:23 IST2019-05-04T15:22:01+5:302019-05-04T15:23:43+5:30

या फोटोत सोनालीचा हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे. सोनाली स्विमिंग पूलमध्ये निवांत क्षण एन्जॉय करत असल्याचे या फोटोत दिसत आहे.

Sonalee kulkarni shares her swimming pool pic will make you crazy | पूलमध्ये ‘अप्सरा’च्या मादक अदा, सोनाली कुलकर्णीचा हा अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी !

पूलमध्ये ‘अप्सरा’च्या मादक अदा, सोनाली कुलकर्णीचा हा अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी !

मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. विविध सिनेमात सोनालीनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. सोनाली सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही. या फोटोत सोनालीचा हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे. सोनाली स्विमिंग पूलमध्ये निवांत क्षण एन्जॉय करत असल्याचे या फोटोत दिसत आहे.

पूलमधील सेक्सी पोज दिलेला हा सोनालीचा फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. ब्लॅक रंगातील स्विमविअर, झळाळी असलेली त्वचा आणि सोनालीच्या मादक अदा यामुळे या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. नुकतंच सोनाली ती आणि ती या दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला आली. यांत सोनालीसह बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोग आणि प्रार्थना बेहरेसुद्धा झळकलेत.

Web Title: Sonalee kulkarni shares her swimming pool pic will make you crazy