श्रेयाची गोवा ट्रीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 18:54 IST2016-10-09T11:48:49+5:302016-10-20T18:54:04+5:30

प्रेक्षकांना खळखळून हसविणारी अभिनेत्री श्रेया बुगडे हिची गोवा ट्रीप एन्जॉय फूल झालेली दिसत आहे. श्रेयाने गोवा एन्जॉय करतानाचे झक्कास ...

Shreya's Goa Tripp | श्रेयाची गोवा ट्रीप

श्रेयाची गोवा ट्रीप

रेक्षकांना खळखळून हसविणारी अभिनेत्री श्रेया बुगडे हिची गोवा ट्रीप एन्जॉय फूल झालेली दिसत आहे. श्रेयाने गोवा एन्जॉय करतानाचे झक्कास फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये ती पती निखिल शेठ यांच्यासोबत बीचवर ट्रीपचा आनंद लुटताना दिसत आहे. तिने प्रत्येक क्षणाचा आनंद हा कॅमेºयात कैद केलेला दिसत आहे. हॉटेल असो या बीच प्रत्येक ठिकाणाचे सुंदर फोटोंनी तिने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच श्रेया गोव्याला ही आपल्या पायाचे फोटो सोशल मीडियावर टाकायला विसरली नाही. 





Web Title: Shreya's Goa Tripp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.