शशांकचा छोटा फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 21:36 IST2016-03-10T04:36:25+5:302016-03-09T21:36:25+5:30

काहीहा श्री या मालिकेच्या डायलॉगमधून घराघरात पोहोचणारा श्री म्हणजेच शशांक केतकर याची मालिका संपली असली तरी त्याच्या चाहत्यांचे प्रेम ...

Shashank's Mini Fan | शशांकचा छोटा फॅन

शशांकचा छोटा फॅन

हीहा श्री या मालिकेच्या डायलॉगमधून घराघरात पोहोचणारा श्री म्हणजेच शशांक केतकर याची मालिका संपली असली तरी त्याच्या चाहत्यांचे प्रेम अजून ही दिसून येते. नुकतेच त्याच्या एका छोटया फॅनने शशांकचे स्व:त स्केच केलेले चित्र त्याला प्रत्यक्ष भेटून देउ केले. शशांक ही या छोटया फॅनवर खूश झालेला दिसतो. शशांकने या फॅनसोबतचा फोटो सोशलमिडीयवर अपलोड करून या फॅनच्या स्केचविषयी कौतुक केले आहे. त्याचबरोबर आपल्या चाहत्यांचे आभार देखील मानले आहे.

Web Title: Shashank's Mini Fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.