​आकाशने केला संस्कृतीसोबतचा व्हिडिओ शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 14:50 IST2016-08-09T09:20:01+5:302016-08-09T14:50:01+5:30

महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट ‘फु’ च्या शूटिंगसाठी त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर, आकाश ठोसर, संस्कृती बालगुडे आणि माधुरी देसाई ...

Share the video with the Sky Culture | ​आकाशने केला संस्कृतीसोबतचा व्हिडिओ शेअर

​आकाशने केला संस्कृतीसोबतचा व्हिडिओ शेअर


/>महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट ‘फु’ च्या शूटिंगसाठी त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर, आकाश ठोसर, संस्कृती बालगुडे आणि माधुरी देसाई हे सर्व कलाकार मॉरिशस, इटलीत आहेत. तेथील काही वेगवेगळे फोटो आकाश इन्स्टाग्रामवर शेअर करतोय. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केलाय आणि खूपच व्हायरलही होतोय. या व्हिडिओत आकाश आणि संस्कृती खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. 
या चित्रपटाची कथा आजच्या तरुणाईचे राहणीमान आणि त्यांच्या बोलण्याची पद्धत यावर भाष्य करणारी असल्याचे समजते.
 

@Regrann from @sanskruti.balgude - I got so so excited that I just blabbered in the video! Am so sory..!

Web Title: Share the video with the Sky Culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.