बघतोस काय मुजरा करचे टिझर लवकरच प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 14:24 IST2016-08-09T08:54:54+5:302016-08-09T14:24:54+5:30

            हेमंत ढोमे दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत ...

Seeing what a tizzy teaser will soon be seen | बघतोस काय मुजरा करचे टिझर लवकरच प्रदर्शित

बघतोस काय मुजरा करचे टिझर लवकरच प्रदर्शित


/>            हेमंत ढोमे दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण झाल्याचे आम्ही नूकतेच तुम्हाला सांगितले होते. परंतू आता प्रेक्षकांसाठी एक खुष खबर आहे. या चित्रपटाचा पहिला लुक, टिझर लवकरच आपल्या सर्वांसमोर येणार आहे. अनिकेत विश्वासराव, जितेंद्र जोशी, अक्षय टांकसाळे आणि हेमंत ढोमे यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.  या सर्वांच्या भुमिका आणि लुक्स यांचा लवकरच उलगडणार होणारआहे. परंतू प्रेक्षकांना फक्त काही दिवसांचीच वाट आजुनही पहावी लागणार आहे.  

           {{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Seeing what a tizzy teaser will soon be seen