पाहा कानमधील शिल्पकला आदिनाथसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 17:27 IST2016-05-25T11:57:41+5:302016-05-25T17:27:41+5:30

कानमधील आपल्या प्रोड्युसर वर्कशॉपमधून वेळ काढून अभिनेता-निर्माता आदिनाथ कोठारे आजूबाजूच्या परिसरात फिरत होता.

See the sculpture of the ear with Adinath | पाहा कानमधील शिल्पकला आदिनाथसोबत

पाहा कानमधील शिल्पकला आदिनाथसोबत

नमधील आपल्या प्रोड्युसर वर्कशॉपमधून वेळ काढून अभिनेता-निर्माता आदिनाथ कोठारे आजूबाजूच्या परिसरात फिरत होता. त्यावेळी त्याची भेट लाकडावर अतिशय सुंदर शिल्प बनवणाऱ्या एका व्यक्तिशी झाली. तिथे लाकडापासून शिल्प कशाप्रकारे बनवले जाते हे दाखवत आहे आदिनाथ आपल्याला या व्हिडिओमध्ये 

Web Title: See the sculpture of the ear with Adinath