पाहा: सैराटच्या गाण्यांचा रिमेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 13:03 IST2016-06-18T07:33:42+5:302016-06-18T13:03:42+5:30
सैराट चित्रपटाने सर्वांनाच याड लावलंय ते त्यातील गाण्यांनी. चित्रपट पाहताना सर्वचजण गाण्यांच्या बोलावर अगदी सैराटमय होऊन झिंगाट नाचले.
.jpg)
पाहा: सैराटच्या गाण्यांचा रिमेक
स राट चित्रपटाने सर्वांनाच याड लावलंय ते त्यातील गाण्यांनी. चित्रपट पाहताना सर्वचजण गाण्यांच्या बोलावर अगदी सैराटमय होऊन झिंगाट नाचले. या चित्रपटातील गाण्यांचा रिमेक टीम जाधव यांनी केला असून या गाण्याला एक लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्यात.
अगं झनानल, काळजामंदी. अन् हातात मंदी हात आलं जी, सैराट झालं जी, बदलून गेलंया सारं प्रिरतीचं सुटलंया वारं... या गाण्याचा रिमेक केला आहे.
अगं झनानल, काळजामंदी. अन् हातात मंदी हात आलं जी, सैराट झालं जी, बदलून गेलंया सारं प्रिरतीचं सुटलंया वारं... या गाण्याचा रिमेक केला आहे.