भूषण पाटीलच्या टॅटयूमागचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 13:18 IST2016-07-05T07:48:42+5:302016-07-05T13:18:42+5:30

सध्या तरूणांईमध्ये टॅटयूची क्रेझ दिसत आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्याशी संबंधित असणाºया गोष्टीचा टॅटयू काढत असतात. तसेच या टॅटयूमागे काहीतरी ...

The Secret of Bhushan Patil's Tatum | भूषण पाटीलच्या टॅटयूमागचे रहस्य

भूषण पाटीलच्या टॅटयूमागचे रहस्य

्या तरूणांईमध्ये टॅटयूची क्रेझ दिसत आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्याशी संबंधित असणाºया गोष्टीचा टॅटयू काढत असतात. तसेच या टॅटयूमागे काहीतरी अर्थ देखील असतो. असाच एक टॅटयू बर्नी या चित्रपटातील हॅण्डसम हंक अभिनेता भूषण पाटील याने काढला आहे. भूषणने त्याच्या हातावर स्कॉर्पियन नावचा टॅटयू काढला आहे. या टॅटयूमागील रहस्य म्हणजे त्याने हा अप्रतिम टॅटू बँकॉकमध्ये काढला आहे. भूषणचा जन्म नोव्हेंबर महिन्यातील असल्यामुळे त्याला वृश्चिक असल्याचा अभिमान आहे. त्याचबरोबर  हे टॅटू ही त्याची एक अविस्मरणीय आठवण देखील आहे. कारण बँकॉक ही त्याची पहिली अब्रॉड ट्रिप होती. तसेच हे  टॅटू भूषण पाटीलच्या हँडसम व्यक्तिमत्वाला शोभून देखील दिसत आहे.


Web Title: The Secret of Bhushan Patil's Tatum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.