लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंडचे दुसरे गाणे प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 15:10 IST2016-07-16T09:40:39+5:302016-07-16T15:10:39+5:30

ऋतुराज धालगडे दिग्दर्शित लाँस्ट अ‍ॅन्ड फाऊंड या चित्रपटाचे नुकतेच आस ही नवी हे दुसर गाणे सोशलमिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे अतिशय सुंदर असून रसिकांच्या मनाला स्पर्श करणारे आहे

The second song from Lost and Found is displayed | लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंडचे दुसरे गाणे प्रदर्शित

लॉस्ट अ‍ॅन्ड फाऊंडचे दुसरे गाणे प्रदर्शित

ong>Exculsive - बेनझीर जमादार

ऋतुराज धालगडे दिग्दर्शित लाँस्ट अ‍ॅन्ड फाऊंड या चित्रपटाचे नुकतेच आस ही नवी हे दुसर गाणे सोशलमिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे अतिशय सुंदर असून रसिकांच्या मनाला स्पर्श करणारे आहे. हे गाणे अभिनेत्री स्पृहा जोशी हिने लिहिले आहे. तर शुभंकर शेभेकर याने संगीबद्ध केले आहे. स्वप्नजा लेले व ऋषीकेश रानडे यांच्या सुरेख आवाजाने आस ही नवी या गाण्याला चार चाँद लागले आहे. या चित्रपटात स्पृहा जोशी व सिध्दार्थ चांदेकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे निर्माते विनोद मलगेवार हे असून हा चित्रपट २९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. 


Web Title: The second song from Lost and Found is displayed