​‘बॅक बेंचर्स’चा दुसरा प्रोमो प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 13:30 IST2016-06-07T08:00:19+5:302016-06-07T13:30:19+5:30

मागच्या बाकावर कोण कोण बसायचे हे आपल्याला पहिल्या प्रोमोवर समजले होते,

The second promo of 'Back Benchmarks' is displayed | ​‘बॅक बेंचर्स’चा दुसरा प्रोमो प्रदर्शित

​‘बॅक बेंचर्स’चा दुसरा प्रोमो प्रदर्शित

गच्या बाकावर कोण कोण बसायचे हे आपल्याला पहिल्या प्रोमोवर समजले होते, आता ‘बॅक बेंचर्स’ दुसरा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमो मधून आपल्याला कलाकारांच्या शाळेतल्या आठवणी कळतील. 

आपण सर्वांनीच शाळेत धमाल, मस्ती केली असेलच. त्यात चिंच, कैरी, मारामारी व शिक्षकांची टेर खेचणे अशा अनेक गोष्टी प्रत्येकाकडून झालेल्याा असतात. कलाकारांच्या पण शाळेतील आठवणी आहेत, तर ह्या आठवणी या दुसºया प्रोमो मधून आपण जाणून घेऊया....

Web Title: The second promo of 'Back Benchmarks' is displayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.