गोष्ट तशी गंमतीची या नाटकाचा दुसरा भाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 13:24 IST2016-06-26T07:54:59+5:302016-06-26T13:24:59+5:30

अद्वैत दादरकर दिग्दर्शित आणि मिहिर राजदा लिखित गोष्ट तशी गंमतीची या नाटकाचा दुसरा भाग आता पाहायला मिळणार आहे. सोनल ...

The second part of this play is the story of Gammati | गोष्ट तशी गंमतीची या नाटकाचा दुसरा भाग

गोष्ट तशी गंमतीची या नाटकाचा दुसरा भाग

्वैत दादरकर दिग्दर्शित आणि मिहिर राजदा लिखित गोष्ट तशी गंमतीची या नाटकाचा दुसरा भाग आता पाहायला मिळणार आहे. सोनल प्रॉडक्शन्स आणि नाट्यसुमन निर्मित हे नाटक असून सोनल प्रॉडक्शनच्या यशाच्या सेलिब्रेशन वेळीच गोष्ट तशी गंमतीची या नाटकाच्या दुस-या भागाची घोषणा करण्यात आली.
 या नाटकच्या पहिल्या भागात कलाकार शशांक केतकर, लीना भागवत हेच कलाकार दुसºया भागात ही एकत्र दिसणार आहे. या नाटकच्या पहिल्या भागास प्रेक्षकांनी भरभरून साथ दिली. दुसºया भागास ही प्रेक्षकांच्या असाच उत्साह पाहायला मिळेल अशी खात्री आहे. असो, पण मालिका, चित्रपट, रियालिटी शो मध्ये दुसरा भाग असल्याचे नेहमी चर्चेत असते. पण आता, नाटकाचे ही दुसरा भाग येत असल्याने रंगभूमीची ही कमाल पुन्हा नजरेस पडत आहे.

Web Title: The second part of this play is the story of Gammati