​‘सैराट’ने अमेरिकेलाही लावले याड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 17:39 IST2016-06-11T12:09:01+5:302016-06-11T17:39:01+5:30

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ने भारतालाच नव्हे तर भारताबाहेर म्हणजेच सातासमुद्रा पलीकडे असलेल्या अमेरिकेलाही याड लावलयं.

'Saraat' also lays down the US ... | ​‘सैराट’ने अमेरिकेलाही लावले याड...

​‘सैराट’ने अमेरिकेलाही लावले याड...

गराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ने भारतालाच नव्हे तर भारताबाहेर म्हणजेच सातासमुद्रा पलीकडे असलेल्या अमेरिकेलाही याड लावलयं. तेथील प्रत्येक थिएटरमध्ये झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक बेभान होऊन नाचताना दिसत आहेत. 


अमेरिकेतील थिएटरमध्ये दाखविण्यात आलेल्या सैराट चित्रपटाला उदंड प्रतिसाद लाभला. कोलारॅडोच्या डेनवर येथील थिएटरमध्येतर झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक अक्षरश: वेड लागल्यासारखे नाचले. 

Web Title: 'Saraat' also lays down the US ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.