'वास्तव'च्या आठवणीत रमणार संजय दत्त आणि महेश मांजरेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 14:12 IST2016-08-01T08:42:23+5:302016-08-01T14:12:23+5:30

मराठी चित्रपट 'दे धक्का' हिंदीमध्ये रिमेक होत आहे. वास्तव चित्रपटानंतर संजय दत्त आणि महेश मांजरेकर या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा ...

Sanjay Dutt and Mahesh Manjrekar will be remembered for 'real' | 'वास्तव'च्या आठवणीत रमणार संजय दत्त आणि महेश मांजरेकर

'वास्तव'च्या आठवणीत रमणार संजय दत्त आणि महेश मांजरेकर

class="summaryarticledetail" style="word-wrap: break-word; color: rgb(0, 0, 0); font-family: Mangal; font-weight: bold; line-height: normal; float: left; width: 649px; clear: both; margin-left: 11px; font-size: 17px;">

ते पुढे म्हणाले, '' काही लोकांचे म्हणणे आहे की, मी फक्त अंडरवर्ल्डवरील चित्रपट बनवतो. मी अनेक तरळ कथा असलेले चित्रपट बनवले आहेत. या चित्रपटाची कथाही वेगळे असल्यामुळे लोक त्याला स्वतःशी जोडू शकतील.''

'दे धक्का' हा पूर्णतः कौटुंबिक चित्रपट आहे. डिसेंबरमध्ये आम्ही याच्या शूटींगला सुरुवात करणार आहोत. संजयची यात वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे.

निर्माते संदीप सिंग आणि उमंग कुमार यांच्या लिजेंड स्टूडियोजच्या बॅनर खाली हा चित्रपट बनेल.

Web Title: Sanjay Dutt and Mahesh Manjrekar will be remembered for 'real'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.