सलमानचा झिंगाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 16:10 IST2016-07-01T10:40:37+5:302016-07-01T16:10:37+5:30
झिंगाट या गाण्याची झिंग आता, सलमान पर्यत येऊन पोहोचलेली दिसत आहे. चला हवा येऊ दया रियालिटी शो मध्ये सलमान खान आला, आणि झिंगाट या गाण्यावर मनसोक्त पणे डान्स केला
.jpg)
सलमानचा झिंगाट डान्स
झ ंगाट या गाण्याची झिंग आता, सलमान पर्यत येऊन पोहोचलेली दिसत आहे. चला हवा येऊ दया रियालिटी शो मध्ये सलमान खान आला, आणि झिंगाट या गाण्यावर मनसोक्त पणे डान्स केला. त्याच्यासोबत झिंगाट या गाण्यावर चला हवा येऊ दया या शो च्या टीमने देखील खूप मजा केली. सलमानचा हा झिंगाट डान्स पाहून त्याचे चाहते वेडे झाले असणार हे नक्की.