सलमानलाही झिंगाटची भूरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 13:35 IST2016-06-28T08:05:33+5:302016-06-28T13:35:33+5:30

             'सैराट' या मराठी सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाण्याची भूरळ आता बॉलिवूडचा 'सुल्तान' सलमान खानलाही ...

Salman is too fond of jhangat | सलमानलाही झिंगाटची भूरळ

सलमानलाही झिंगाटची भूरळ

n style="color: rgb(70, 70, 70); font-family: 'arial unicode ms', sans-serif; font-size: 16px; line-height: 25.6px;"> 
           'सैराट' या मराठी सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाण्याची भूरळ आता बॉलिवूडचा 'सुल्तान' सलमान खानलाही पडली आहे. सारेगमपाच्या मंचावर सलमानलाही झिंगाट गाण्यावर नाचण्याचा  मोह आवरता आला नाही. सलमानसोबत अनुष्का शर्माही होती. तिनेही या गाण्यावर डान्स मस्ती केली. याआधी रितेश देशमुख, माधुरी दीक्षित-नेने यांनीही डान्स केला होता. झिंग झिंग झिंगाट या गाण्याने सर्वांनाच भूरळ घातली आहे.

Web Title: Salman is too fond of jhangat