सई ताम्हणकर लेहमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 17:16 IST2016-07-10T11:46:22+5:302016-07-10T17:16:22+5:30
मराठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या लेहमध्ये एन्जॉय करत असल्याचे फोटोज् सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. हे फोटो लेह ...
.jpg)
सई ताम्हणकर लेहमध्ये
म ाठी इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या लेहमध्ये एन्जॉय करत असल्याचे फोटोज् सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. हे फोटो लेह लडाखमध्ये सईच्या नवीन चित्रपटाच्या शुटिंगचे असल्याची चर्चा रंगत आहे. पण हा चित्रपट मराठी आहे का हिंदी हे अजून गुलदस्त्याच आहे. तसेच सईचे अजून ही तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. हा आणखी एक चित्रपट तिच्या चाहत्यांसाठी सरप्राइजच आहे असे म्हणावे लागेल. सईचे हे फोटो देखील एखदम झक्कास दिसत आहे. व्हॅनवर चढून हिमालयीन सौदर्य कॅमेरामध्ये क्लिक करतानाचा सईचा फोटो खूप सुंदर वाटत आहे. पण हा फोटो हिमालयाचा आनंद लुटतानाचा आहे की, तिच्या नवीन चित्रपटातील शुटिंगदरम्यानचा आहे हे कळण्यासाठी आपल्याला आता काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
![]()