सई ताम्हणकर पडली 'या' अभिनेत्याच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2017 11:46 IST2017-04-24T06:16:21+5:302017-04-24T11:46:21+5:30
सई ताम्हणकर कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल का? हो, पण ...

सई ताम्हणकर पडली 'या' अभिनेत्याच्या प्रेमात
स ताम्हणकर कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल का? हो, पण हे खरे आहे, सई ताम्हणकर प्रेमात पडली आहे. ती एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली असून तिने ही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्तदेखील केली आहे. सई राजकुमार राव या अभिनेत्याच्या नव्हे तर त्याच्या लूकच्या प्रेमात पडली आहे.
राबता या चित्रपटात प्रेक्षकांना राजकुमार रावचा खूप वेगळा लूक पाहायला मिळत आहे. त्याने या चित्रपटात एका 324 वर्षांच्या माणसाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतील त्याचा मेकअप हा खूपच वेगळा आहे. या भूमिकेचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर हा राजकुमारच आहे का हा प्रेक्षकांनादेखील प्रश्न पडला होता. एक आश्चर्याचा धक्का राजकुमारने प्रेक्षकांना या चित्रपटातून प्रेक्षकांना दिला आहे. राबता या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात राजकुमार एका छोट्याशा भूमिकेत असला तरी नायक-नायिकांपेक्षा त्याच्याच भूमिकेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
राजकुमारच्या लूकचे सध्या सगळेच कौतुक करत आहे. गेल्या काही दिवसांत तर त्याच्यावर अक्षरशः कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. त्याच्या या लूकच्या प्रेमात सई ताम्हणकरदेखील पडली असून तिने तसे सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना सांगितले आहे. तिने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये तिने म्हटले आहे की, वा मॅन... यु आर फुल ऑफ सरप्राइझेस...
एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराच्या कामाचे कौतुक हे केलेच पाहिजे. त्यामुळे सईदेखील राजकुमारचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकलेली नाही.
![rajkummar rao in raabta]()