रोहनची शॉर्टफिल्म टोरंटोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 12:44 IST2016-04-27T07:08:29+5:302016-04-27T12:44:42+5:30
होणार सून मी या घरची या मालिकेत पिंट्याची भूमिका साकारणारा अभिनेता रोहन गुजर सध्या चांगलाच खूश आहे. कारण त्याने ...

रोहनची शॉर्टफिल्म टोरंटोला
ह णार सून मी या घरची या मालिकेत पिंट्याची भूमिका साकारणारा अभिनेता रोहन गुजर सध्या चांगलाच खूश आहे. कारण त्याने काही महिन्यांपूर्वी जो जी वांच्छिल ही एक शॉर्टफिल्म केली होती.
या शॉर्टफिल्मचे स्क्रिनिंग टोरांटोमधील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. या शॉर्टफिल्मचे चित्रीकरण कुंभ मेळ््याच्या वेळात करण्यात आले होते. रोहनने या शॉर्टफिल्ममध्ये अभिनय करण्यासोबतच या शॉर्टफिल्मचे साहाय्यक दिग्दर्शनही केले होते.
ही शॉर्टफिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी अशी त्याची इच्छा आहे.