रितेश आणि सिध्दार्थची फुगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 15:02 IST2016-06-07T09:32:39+5:302016-06-07T15:02:39+5:30

 बॉलीवुड असो या मराठी  इंडस्ट्री ज्या ठिकाणी दोन मराठी कलाकार एकत्रित येतात. त्यावेळी त्यांना एखादा फ्ले सांगितला की, साहजिकच ...

Riteish and Siddhartha pug | रितेश आणि सिध्दार्थची फुगडी

रितेश आणि सिध्दार्थची फुगडी

 
ॉलीवुड असो या मराठी  इंडस्ट्री ज्या ठिकाणी दोन मराठी कलाकार एकत्रित येतात. त्यावेळी त्यांना एखादा फ्ले सांगितला की, साहजिकच मराठी परंपरांची शान असलेली फुगडी खेळतात. असाच एक अनुभव कॉमेडी बचावच्या सेट वर आला आहे. आपले मराठमोळे कलाकार रितेश देशमुख आणि सिध्दार्थ जाधव यांनी देखील या हिंदी मालिकेच्या सेटवर फुगडीचा आनंद लुटला. त्यांची ही फुगडी पाहता तुम्हाला देखील हसण्याचा मोह आवरला जाणार नाही.

Web Title: Riteish and Siddhartha pug