रेणूका करणार दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 14:13 IST2016-09-08T08:41:35+5:302016-09-08T14:13:37+5:30

उडती खबर                    हम आपके हेै कौन या चित्रपटातील रेणूका शहाणेची ...

Renuka Chauhan Direction | रेणूका करणार दिग्दर्शन

रेणूका करणार दिग्दर्शन

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">उडती खबर
       
           हम आपके हेै कौन या चित्रपटातील रेणूका शहाणेची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. काही चित्रपटांतील भूमिका सोडता रेणूका फारशी कुठे दिसलीच नाही. नूकतेच एका कार्यक्रमामध्ये परिक्षकाची भूमिका बजावलेली रेणूका आता दिग्दर्शिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच रेणूका एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे समजतेय.

Web Title: Renuka Chauhan Direction