​हलगीच्या तालावर ‘सैराट’चे पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 19:20 IST2016-04-20T13:50:37+5:302016-04-20T19:20:37+5:30

चित्रपट मराठी असो की हिंदी, त्या चित्रपटाच्या पोस्टरचं रिलीज करायचं असेल तर, मोठी पार्टी होते. सेलिब्रेटी त्याला उपस्थित राहतात. ...

Release of 'sirat' poster on pole lock | ​हलगीच्या तालावर ‘सैराट’चे पोस्टर रिलीज

​हलगीच्या तालावर ‘सैराट’चे पोस्टर रिलीज

त्रपट मराठी असो की हिंदी, त्या चित्रपटाच्या पोस्टरचं रिलीज करायचं असेल तर, मोठी पार्टी होते. सेलिब्रेटी त्याला उपस्थित राहतात. पण या सगळ्यांना फाटा देत ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपटाचं पोस्टर थेट आपल्या गावात रिलीज केलं आहे. करमाळा या गावी नागराज मंजुळे यांनी हलगीच्या तालावार नाचत पोस्टर रिलीज केलं आहे. 

पुर्वीच्या काळी चित्रपट रिलीज झाला की, पोस्टर हलगीच्या तालावर नाचवत गावभर मिरवणूक काढली जायची. अगदी तशाच पद्धतीने हे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 

यापूर्वी फॅँड्रीचं पोस्टरही नागराज यांनी अशाच पद्धतीने रिलीज केलं होतं. येत्या २९ तारखेला सैराट चित्रपट रिलीज होत आहे. 

Web Title: Release of 'sirat' poster on pole lock