आशाताईंचे झनाई सोबत रेकॉर्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 16:56 IST2016-08-01T11:25:00+5:302016-08-01T16:56:23+5:30

                                तरुण गायकांनाही लाजवेल ...

Recordings with Ashatai khanaai | आशाताईंचे झनाई सोबत रेकॉर्डिंग

आशाताईंचे झनाई सोबत रेकॉर्डिंग


/>                 
              तरुण गायकांनाही लाजवेल एवढी एनर्जी त्यांच्या प्रत्येक परफॉरमन्स मध्ये आपल्याला दिसुन येते.  चित्रपटसृष्टीला एक से बढकर एक अशी अनेक अजरामर गीते बहाल केलेल्या आशा भोसले आजही सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. आशाताईंनी सोशल साईट्सवर नूकताच एक फोटो अपलोड केला आहे. आणि या फोटोची खासियत म्हणजे यामध्ये त्या नात झानाई सोबत पार्श्वगायन करताना दिसत आहेत. आशाताईंची नात झनाई देखील गोड गळ््याची गायिका आहे.  या दोघी आजी अन नात आपल्याला लवकरच त्यांच्या जादुई आवाजाची कमाल दाखविण्यासाठी तयार झाल्या आहेत. स्वातंत्र्यदिनासाठी या दोघी एक गाणे रेकॉर्ड करीत आहेत. आशाताईंनी त्यांच्या रेकॉर्डिंगचा फोटो टष्ट्वीटरवर अपलोड केला असुन इनडिपेन्डन्स डे साठी हे गाणे रेकॉर्ड केल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता हे हाणे या आजी-नातीने कसे गायले आहे ते ऐकायचे असेल तर आपल्याला स्वातंत्र्यदिनाची वाट पहायला लागणार हे नक्की. 

                  

Web Title: Recordings with Ashatai khanaai