रॅपसॉंग व्हिडीयो रिलीझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 12:14 IST2016-05-25T06:44:50+5:302016-05-25T12:14:50+5:30
जावेद जाफरी यांचं युथ चित्रपटातील रॅपसाँग ‘बंद कर राग’ या गाण्याचा ऑडियो सुरुवातीलाच प्रदर्शित झाला होता. आता त्या गाण्याचा व्हिडीयो ...
.jpg)
रॅपसॉंग व्हिडीयो रिलीझ
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">जावेद जाफरी यांचं युथ चित्रपटातील रॅपसाँग ‘बंद कर राग’ या गाण्याचा ऑडियो सुरुवातीलाच प्रदर्शित झाला होता. आता त्या गाण्याचा व्हिडीयो प्रदर्शित झाला आहे.
सध्याच्या तरुणाईला आणि देशाला ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्या सर्व गोष्टी या गाण्यामध्ये दाखविण्यात आले आहे.
https://youtu.be/9aLLEi0b7-A
रोहित कुडाळकर दिग्दर्शित ‘युथ’ हा चित्रपट येत्या ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे.
जावेद जाफरीचं हिंग्लिश-मराठी रॅपसाँग एन्जॉय करा.