​राज्यवर्धन राठोड यांना मराठी चित्रपटाची भूरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:12 IST2016-05-26T09:42:01+5:302016-05-26T15:12:01+5:30

माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हल दरम्यान मराठी चित्रपटाविषयी प्रेम व्यक्त केले. तसेच ते ...

Rajyavardhan Rathod is a Marathi movie | ​राज्यवर्धन राठोड यांना मराठी चित्रपटाची भूरळ

​राज्यवर्धन राठोड यांना मराठी चित्रपटाची भूरळ

हिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हल दरम्यान मराठी चित्रपटाविषयी प्रेम व्यक्त केले. तसेच ते मराठी चित्रपटसृष्टीतील व्यक्तींशी बोलण्यात मिसळून गेले होते. तेव्हा त्यांनी मराठी चित्रपटांचे कौतुक करत त्याविषयी आपला सहभाग दाखवला.

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ह्यपानीह्ण चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला होता. यासाठी राज्यवर्धन सिंग राठोड यांनी आदिनाथचे व तसेच 'सैराट'च्या यशाचे पण कौतुक केले. आदिनाथ सोबत त्यांनी फोटो पण काढले. 

Web Title: Rajyavardhan Rathod is a Marathi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.