राधिका आपटेचा फोबियामधील फर्स्ट लूक प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 09:36 IST2016-04-21T04:06:50+5:302016-04-21T09:36:50+5:30

मराठी इंडस्ट्री व बॉलीवुडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी सुंदर अभिनेत्री राधिका आपटेचा आगामी चित्रपट फोबियाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला ...

Radhika Apte's First Look Display in Phobia | राधिका आपटेचा फोबियामधील फर्स्ट लूक प्रदर्शित

राधिका आपटेचा फोबियामधील फर्स्ट लूक प्रदर्शित

ाठी इंडस्ट्री व बॉलीवुडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी सुंदर अभिनेत्री राधिका आपटेचा आगामी चित्रपट फोबियाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. राधिका ही विकी रजानीच्या सायकोलॉजीकल थिमवर आधारीत फोबिया चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पवन कृपलानी यांनी दिग्दर्शित केला आहे, राधिका सध्या सुपरस्टार रजनीकांतच्या आगामी काबिल या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे, तामिळ गँगस्टरवर आधारीत या चित्रपटाच शुटिंग सध्या मलेशियात सुरू आहे. या काबिल चित्रपटात राधिका रजनीकांतच्या बायकोची भूमिका साकारत आहे. तर काही दिवसापूर्वी ती अमेय वाघ व निपुण या कलाकारांसोबतची मराठीतील पहिली वेबसाइट असलेली कास्ंिटग काउटच्या माध्मातून देखील ती चर्चेत होती.

Web Title: Radhika Apte's First Look Display in Phobia