प्रथमेशचा फ्रेश लुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 00:59 IST2016-03-10T07:59:26+5:302016-03-10T00:59:26+5:30
प्रथमेश परबचा आगामी मराठी चित्रपट ‘३५% काठावर पास’ चा टिजर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे विशेष आकर्षण म्हणजे उत्तम ...

प्रथमेशचा फ्रेश लुक
प रथमेश परबचा आगामी मराठी चित्रपट ‘३५% काठावर पास’ चा टिजर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे विशेष आकर्षण म्हणजे उत्तम डिझाईन केलेल्या कॉस्च्युम मधील प्रथमेश परबचा नवीन लुक होय.
‘टाईमपास’ आणि ‘उर्फी’ मधील आपल्या अभिनयाने प्रथमेशने आपल्या चाहत्यांचे प्रेम मिळविले आहे.
‘टाईमपास’ आणि ‘उर्फी’ मधील आपल्या अभिनयाने प्रथमेशने आपल्या चाहत्यांचे प्रेम मिळविले आहे.