सर्वंाचीच लाडकी चुलबुली गर्ल प्रिया बापट चक्क सर्वांना अॅडवाईस देत आहे. आता ती कोणता ...
प्रिया देतीये अॅडवाईस
/> सर्वंाचीच लाडकी चुलबुली गर्ल प्रिया बापट चक्क सर्वांना अॅडवाईस देत आहे. आता ती कोणता सल्ला आणि का देतीये असे वाटत असेल ना, तर जे लोक आयुष्यात काही करण्यासाठी सतत दुसºयांवर अवलंबुन असतात आपल्यासाठी कोणीतरी काही करेल अशी आशा-अपेक्षा बाळगतात अशा लोकांसाठी प्रिया सांगतीये, पुश युअर सेल्फ कॉज नो वन एल्स गोईंग टू डु एट फॉर यु. एवढेच नाही तर ती पुढे म्हणतीये सेल्फ कॉन्फीडन्स इज बेस्ट आऊटफिट. स्वत:तील आत्मविशावस वाढवा असे ती सध्या सांगत आहे. प्रिया नक्की कोणाला हा मोलाचा संदेश देत आहे हे तिलाच माहिती परंतू तीची ही अॅडवाईस तिचे फॅन्स नक्कीच फॉलो करतील यात शंका नाही.