प्रिया मराठेची इफ्तार पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 16:17 IST2016-06-17T10:47:57+5:302016-06-17T16:17:57+5:30

सर्व धर्म सम भाव, हम सब एक है असेच काहीचे चित्र भागे रे मन या मालिकेच्या सेटवर दिसत आहे. ...

Priya Marathechi Iftar Party | प्रिया मराठेची इफ्तार पार्टी

प्रिया मराठेची इफ्तार पार्टी

्व धर्म सम भाव, हम सब एक है असेच काहीचे चित्र भागे रे मन या मालिकेच्या सेटवर दिसत आहे. येथे कुणी दुजा नाही असचे वातावरण या इफ्तार पार्टीमधून दिसत आहे. या पार्टीमध्ये अभिनेत्री  प्रिया मराठेदेखील रोजा सोडताना दिसत आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना प्रिया मराठे म्हणाली, आमच्या या मालिकेच्या सेटवर स्पॉटबॉ़य,टेक्नीशयन, मेकअपमॅन असे अनेक डिपार्टमेन्टंमधील काम करणारे खूप सारे मुस्लिमस आहेत. त्यामुळे रोजा सोडण्याच्या वेळेला एक ब्रेक दिला जातो. त्यावेळी आम्ही सर्व एकत्रित येऊन इफ्तार पार्टीचा आनंद लुटतो. तसेच प्रियाने यावेळी बालाजीच्या सेटवरच्या आठवणींना देखील उजाळा दिला.  

Web Title: Priya Marathechi Iftar Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.