प्रसाद करणार चित्रपटांचे दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 17:26 IST2016-08-01T11:56:53+5:302016-08-01T17:26:53+5:30

प्रसाद ओक कच्चा लिंबू या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण झालेले आहे. या चित्रपटानंतर आणखी काही ...

Prasad will do the film's direction | प्रसाद करणार चित्रपटांचे दिग्दर्शन

प्रसाद करणार चित्रपटांचे दिग्दर्शन

साद ओक कच्चा लिंबू या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून या चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण झालेले आहे. या चित्रपटानंतर आणखी काही चित्रपटांचे दिग्दर्शन करण्याचा प्रसादने विचार केला असल्याचे कळतेय. प्रसादला नेहमीच दिग्दर्शन करण्यात रस होता. सध्या त्याने अभिनयापेक्षा दिग्दर्शनाला अधिक वेळ देण्याचे ठरवले असल्याचे कळतेय. 

Web Title: Prasad will do the film's direction