'संघर्षयात्रा'चे पोस्टर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:42 IST2016-01-16T01:14:50+5:302016-02-10T10:42:45+5:30
गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनकथेवर आधारित 'संघर्षयात्रा' चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडेंची प्रमुख भूमिका 'लय भारी'फेम ...

'संघर्षयात्रा'चे पोस्टर रिलीज
ग पीनाथ मुंडे यांच्या जीवनकथेवर आधारित 'संघर्षयात्रा' चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.
गोपीनाथ मुंडेंची प्रमुख भूमिका 'लय भारी'फेम शरद केळकर साकारणार आहे. त्यामुळे शरद केळकर ही भूमिका किती यशस्वीपणे पेलतो, हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
साकार राऊत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. संदीप घुगे, मुकुंद कुलकर्णी अणि संजय सिंग सूर्यवंशी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.