पूनम शेंडे विथ गौरी खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 13:02 IST2016-09-21T07:32:59+5:302016-09-21T13:02:59+5:30
सारथी एंटरटेनमेंटच्या संचालिका पूनम शेंडे यांची निर्मिती असलेला जाऊ दया ना बाळासाहेब हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या उंबरठयावर आहे. पूनम ...
.jpg)
पूनम शेंडे विथ गौरी खान
स रथी एंटरटेनमेंटच्या संचालिका पूनम शेंडे यांची निर्मिती असलेला जाऊ दया ना बाळासाहेब हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या उंबरठयावर आहे. पूनम यांनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. नुकतेच पूनमने सोशलमीडियावर गौरी खान हिच्यासोबतचा फोटो अपलोड केला आहे.त्यांच्या या भेटीची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. भविष्यात गौरी खान यांची रेड चिलिज व पुनम शेंडे यांची सारथी एंटरटेनमेंटने एकत्र येऊन एखाद्या मराठी अथवा हिंदी चित्रपटाची निर्मिती केल्यास आश्चर्य वाटायला नको!
![]()