पुजाचे अ‍ॅनिमल लव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 16:54 IST2016-04-02T23:54:41+5:302016-04-02T16:54:41+5:30

           प्राण्यांविषयी आत्मीयता अन जिवाळा तर बºयाच जणांनाा असतो. रस्तांवरील कुत्र्यांना आपलीशी करणारी अनेक माणसे ...

Pooja's Animal Love | पुजाचे अ‍ॅनिमल लव

पुजाचे अ‍ॅनिमल लव


/>           प्राण्यांविषयी आत्मीयता अन जिवाळा तर बºयाच जणांनाा असतो. रस्तांवरील कुत्र्यांना आपलीशी करणारी अनेक माणसे आपल्याला भएटतील. परंतू कलाकार सुद्धा यामध्ये कमी नाहीत. बºयाच कलाकारांकडे डॉगीज असतात हे तर आपल्याला माहितच आहे. परंतू रस्त्यांवरील कुत्र्यांना आपलेसे किती जण करतात असे वाटत असेल तर आपली पुजा सावंत याला अपवाद आहे. पुजा ला प्राण्याविषयी जिव्हाळा असुन ती सोशल साईटवर मेसेज देतीये कि, पक्षांसाठी, रस्त्यांवरील कुत्र्यांसाठी, मांजरांसाठी सर्वांनी पाणी ठेवावे. एवढेच नाही तर ती स्वत:चा रिकामा वेळ या पक्षी-प्राण्यांसाठी देत असल्याचे तीने स्वत:च सांगितले आहे. रस्त्यांवरील कुत्र्यांना मिठी मारतानाचा फोटो तिने अपलोड केला आहे.

Web Title: Pooja's Animal Love