पूजा सावंत एन्जॉय हॉलिडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 12:11 IST2016-08-12T06:38:18+5:302016-08-12T12:11:56+5:30

रोजच्या धावत्या युगात एका हॉलिडेची गरज तर प्रत्येकालाच पाहिजे असते. मग यामध्ये कलाकार तरी कसे मागे राहतील. रोज दिवस-रात्र ...

Pooja Sawant Enjoy Holiday | पूजा सावंत एन्जॉय हॉलिडे

पूजा सावंत एन्जॉय हॉलिडे

जच्या धावत्या युगात एका हॉलिडेची गरज तर प्रत्येकालाच पाहिजे असते. मग यामध्ये कलाकार तरी कसे मागे राहतील. रोज दिवस-रात्र शुटिंग, ट्रॅव्हलिग  या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कलाकाराला देखील निवांतपणा पाहिजे असतो. हाच निवांतपणा सध्या एन्जॉय करत आहे ती प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत. दगडी चाळ, वृदांवन,चीटर असे एकापाठोपाठ हिट चित्रपट दिल्यानंतर पूजा सध्या मस्तपैकी हॉलिडे एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे. तिने  हॉलिडे एन्जॉ़य करतानाचे काही फोटो सोशलमिडीयावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती निसर्गाच्या सान्निध्यात आनंद लुटताना दिसत आहे. खळखळत्या झºयाजवळ बसलेला तिचा हा किलक एकदम झक्कास दिसत आहे.

Web Title: Pooja Sawant Enjoy Holiday