या मराठी अभिनेत्रीने शेअर केलेला हॉट अँड बोल्ड फोटो पाहून तुम्ही विसराल मलायका, बिपाशाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 13:05 IST2020-05-05T12:55:22+5:302020-05-05T13:05:31+5:30

याआधी देखील तिने अनेकवेळा ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

Pallavi Patil share her hot photo on social media gda | या मराठी अभिनेत्रीने शेअर केलेला हॉट अँड बोल्ड फोटो पाहून तुम्ही विसराल मलायका, बिपाशाला

या मराठी अभिनेत्रीने शेअर केलेला हॉट अँड बोल्ड फोटो पाहून तुम्ही विसराल मलायका, बिपाशाला

अभिनेत्री पल्लवी पाटीलने 'क्लासमेटस्’, 'शेंटीमेंटल', 'सविता दामोदर परांजपे', 'बॉइज-2', 'तू तिथे असावे' अशा सिनेमात पल्लवी पाटीलने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या असून ‘गोंद्या आला रे’च्या माध्यमातून तिने काही महिन्यांपूर्वी वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे. पल्लवी  सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससाठी शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

तिच्या या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंवर तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. पल्लवीने आणखी एक हॉट अँड बोल्ड फोटो शेअर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोतील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करले असाच आहे. या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या चाहत्यांकडून होत आहे. या फोटोत पल्लवी एका बेडवर झोपलेली दिसतेय. 

 याआधी देखील तिने अनेकवेळा ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. यासोबतच भारतीय पेहरावातील देखील पल्लवीचे फोटो आपल्याला तिच्या इन्स्टाग्रामला पाहायला मिळतात. तिच्या या फोटोंना देखील तिच्या चाहत्यांची तितकीच पसंती मिळते. पल्लवीच्या या फोटोंमुळेच तिला तिचे फॅन्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फोलो करतात.

Web Title: Pallavi Patil share her hot photo on social media gda