मलायका, बिपाशाला सोडा या मराठी अभिनेत्रीचे हॉट अ‍ॅण्ड बोल्ड फोटो पाहा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 10:48 IST2019-12-03T10:33:14+5:302019-12-03T10:48:19+5:30

ही अभिनेत्री या फोटोंमध्ये ती भलतीच हॉट दिसतेय.

Pallavi patil share her hot photo on instagram | मलायका, बिपाशाला सोडा या मराठी अभिनेत्रीचे हॉट अ‍ॅण्ड बोल्ड फोटो पाहा !

मलायका, बिपाशाला सोडा या मराठी अभिनेत्रीचे हॉट अ‍ॅण्ड बोल्ड फोटो पाहा !

‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमांतून दिसलेली स्टाइलिश अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे.


अभिनेत्री पल्लवी सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नुकताच पल्लवीने इन्स्टाग्रामवर तिचे बोल्ड आणि अ‍ॅण्ड हॉट फोटो शेअर केले आहेत. पल्लवीचे हे फोटो आताच नसून 2017 आणि 2018 मधले आहेत. पल्लवीचा थ्रो बॅक फोटोवरमधील अंदाज देखील तिच्या चाहत्यांना आवडला आहे. फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर होतो आहे.


काही महिन्यांपूर्वी पल्लवीने जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने हप्पीच्या आठवणींना उजाळा दिला होता. पल्लवी हप्पीच्या आठवणी जागवताना म्हणाली होती, “तुंगभद्रा नदीच्या किनारी असलेली सुंदर शिल्पं, मंदिरे पाहताना, त्यांच्यावर केलेलं कोरीव काम बघताना आपल्या प्राचीन संस्कृतीची, कलासौन्दार्याची प्रचीती येते. काही दिवसांपूर्वीच पल्लवी, अंकुश चौधरी, शिवानी सुर्वेसोबत ट्रिपल सीट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Web Title: Pallavi patil share her hot photo on instagram