चित्रीकरणावेळी पर्णला झाली होती दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 13:27 IST2016-09-16T07:57:13+5:302016-09-16T13:27:13+5:30

 'फोटोकॉपी' चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणाच्या दरम्यान अभिनेत्री पर्ण पेठे जखमी झाली होती.एका दृश्यामध्ये पर्णला खुर्चीला लाथ मारायची होती. मात्र पहिल्या ...

The pain caused by the fall during filming | चित्रीकरणावेळी पर्णला झाली होती दुखापत

चित्रीकरणावेळी पर्णला झाली होती दुखापत

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> 'फोटोकॉपी' चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणाच्या दरम्यान अभिनेत्री पर्ण पेठे जखमी झाली होती.एका दृश्यामध्ये पर्णला खुर्चीला लाथ मारायची होती. मात्र पहिल्या टेकमध्ये तिला हे काही जमले नाही.दुसऱ्या टेकमध्येही तिला खूर्चीला लाथ मारता आली नाही. शेवटी  हे दृश्य  चित्रपटातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र पर्णने हे दृश्य हट्टाने पूर्ण केले.ते दृश्य पूर्ण झाल्यानंतर काहीतरी दुखत असल्याची जाणीव पर्णला झाली. तिच्या पायाचे बोट मोडले होते. मग तिला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. सिनेमातील उर्वरित दोन ते तीन दृश्य पर्णला बसूनच पूर्ण करावे लागले असे तिने सीएनएक्स लोकमतशी बोलताना तिने सांगितले .

Web Title: The pain caused by the fall during filming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.