मराठी सिनेइंडस्ट्रीतील या नृत्यांगणानं केलं न्यूड फोटोशूट, पहा तिचे हे फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 07:15 IST2019-10-20T07:15:00+5:302019-10-20T07:15:00+5:30

न्यूड फोटोशूटमुळे ही नृत्यांगणा आली आहे चर्चेत

Nude photoshoot done by dancer Sukanya Kalan, see her photoshoot | मराठी सिनेइंडस्ट्रीतील या नृत्यांगणानं केलं न्यूड फोटोशूट, पहा तिचे हे फोटोशूट

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या नृत्यांगणानं केलं न्यूड फोटोशूट, पहा तिचे हे फोटोशूट

मराठी चित्रपटसृष्टीतील नृत्यांगणा सुकन्या काळण हिने आपल्या नृत्यातील दिलखेचक अदामधून रसिकांना घायाळ केले आहे. सुकन्याने काही महिन्यांपूर्वी न्यूड व बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली होती. या फोटोतील तिच्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

सुकन्या काळण हिने न्यूड फोटोशूट केले असून तिने काही दिवसांच्या कालावधीत हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड दिसते आहे.

सुकन्याच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सुकन्या काळण ही मुळची पुण्याची असून ती एका पेक्षा एक या डान्स रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमधून ती लोकप्रिय झाली.

२७ वर्षीय सुकन्या हिने मराठी चित्रपटातही काम केले आहे. तिने मेनका उर्वशी व तु का पाटील चित्रपटात काम केले आहे. 

तु. का. पाटील चित्रपटात सुकन्याने नृत्यांगणेची भूमिका केली होती. 

नेहमी डान्सच्या गेटअपमध्ये दिसणाऱ्या सुकन्याचे न्यूड फोटोशूट पाहून सगळे थक्क झाले आहेत.

Web Title: Nude photoshoot done by dancer Sukanya Kalan, see her photoshoot

टॅग्स :danceनृत्य