स्ट्रॉबेरी या नाटकाचे आता, व्हिडीओ सॉग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 13:31 IST2016-06-22T08:01:38+5:302016-06-22T13:31:38+5:30

सुयश टिळक व सुरूची आडारकर यांच्या का रे दुरावा या मालिकेनंतर स्ट्राबेरी हे नाटक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. ...

Now play video strawberries | स्ट्रॉबेरी या नाटकाचे आता, व्हिडीओ सॉग

स्ट्रॉबेरी या नाटकाचे आता, व्हिडीओ सॉग

यश टिळक व सुरूची आडारकर यांच्या का रे दुरावा या मालिकेनंतर स्ट्राबेरी हे नाटक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या नाटकची लोकप्रियता पाहता, या नाटकाचे टायटल सॉग आता,व्हिडीओ रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे सुरूची आडारकर हिने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. सुरूची म्हणाली, रंगमंचावर असा प्रयोग पहिल्यादांच होत आहे. त्यामुळे आम्ही सर्व कलाकार फार आनंदी आहे. तसेच या नाटकातील या गाण्याला आमच्या सर्वच कलाकारांचा आवाजदेखील देण्यात आला आहे. हे गाणे दत्ता पाटील यांनी लिहीले आहे. या गाण्याचा आणि नाटकाचा काही संबंध नाही. पण या नाटकातील काही भाग प्रेक्षकांना नक्की या गाण्यात पाहायला मिळणार आहे. तसेच हा रंगमंचावरचा वेगळा प्रयत्न नक्कीच चाहत्यांच्या पसंतीस उतरेल.

Web Title: Now play video strawberries