​नितिश दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 13:47 IST2016-10-08T13:46:58+5:302016-10-08T13:47:09+5:30

नितिश भारद्वाजने  मोहेंजोदडो या चित्रपटात हृतिकच्या काकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर नितिश यक्ष या चित्रपटात झळकणार आहे. या ...

Nitish will appear in a different role | ​नितिश दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

​नितिश दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

तिश भारद्वाजने  मोहेंजोदडो या चित्रपटात हृतिकच्या काकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानंतर नितिश यक्ष या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नितिश एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळणार असल्याचे कळतेय. नितिशच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ही सगळ्यात वेगळी भूमिका असणार आहे. 

Web Title: Nitish will appear in a different role