नाशिककर कलाकारांची धुंद हवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 16:18 IST2016-05-22T10:46:30+5:302016-05-22T16:18:56+5:30
आयुष्यात प्रत्येक व्यक्ती किती ही मोठा झाला तरी, तो आपल्या मूळ गावाला विसरत नाही. हे जगजाहीर आहे. भले तो ...

नाशिककर कलाकारांची धुंद हवा
आ ुष्यात प्रत्येक व्यक्ती किती ही मोठा झाला तरी, तो आपल्या मूळ गावाला विसरत नाही. हे जगजाहीर आहे. भले तो राजकीय नेता असो या स्टार कलाकार.
हे सर्व आपआपल्या पद्धतीने गावाला कशी मदत करता येईल या प्रयत्नात देखील असतात. आता हेच बघा, नाशिककर कलाकारांची देखील सोशलमिडीयावर धुंद हवा या नावाची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. धुंद हवा या उपक्रमात फक्त मुळ नाशिकचे कलाकार सोशलमिडीयावर झळकत आहे. म्हणून याविषयी नाशिकचा अभिनेता आभिजीत खांडकेकर याच्याशी लोकमत सीएनएक्सने संवाद साधला असता तो म्हणाला, धुंद हवा हा कोणत्या प्रकारचा चित्रपट नाही. हा एक नवा उपक्रम आहे. यामध्ये फक्त नाशिकच्या कलाकारांचा सहभाग असणार आहे.पण हे नक्की काय असणार आहे यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे. असो,चला तर पाहूयात, नाशिककर आभिजीत खांडकेकर, मृणाल दुसानीस, चिन्मय उदगीरकर व आदि कलाकार आपल्या नाशिकसाठी धुंद हवा या उपक्रमातून काय सरप्राईज देणार आहे?
![]()