नर्गिस पडली ‘बँजो’च्या प्रेमात

By Admin | Updated: August 21, 2016 03:24 IST2016-08-21T03:24:27+5:302016-08-21T03:24:27+5:30

नर्गिस फाखरी बँजो या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील तिची भूमिका आणि तिच्या लुक्सविषयी सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

Nargis fell in love with 'Benzo' | नर्गिस पडली ‘बँजो’च्या प्रेमात

नर्गिस पडली ‘बँजो’च्या प्रेमात

नर्गिस फाखरी बँजो या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील तिची भूमिका आणि तिच्या लुक्सविषयी सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. पण त्याचसोबत ती बँजो या चित्रपटाच्या प्रेमात पडली आहे का अशीही चर्चा सुरू आहे. कारण नर्गिस चित्रीकरण नसतानाही अनेक वेळा सेटवर पोहोचायची. सेटवर जाऊन ती इतर कलाकारांचे शूटिंग एन्जॉय करत असल्याचे कळतेय.

 

Web Title: Nargis fell in love with 'Benzo'