नानांच्या फोन कॉल्सनी मल्हार झाला हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 18:55 IST2016-08-10T13:25:18+5:302016-08-10T18:55:18+5:30

उडती खबर                   नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार सध्या खूपच वैतागला ...

Nanan's phone call became Malhar | नानांच्या फोन कॉल्सनी मल्हार झाला हैराण

नानांच्या फोन कॉल्सनी मल्हार झाला हैराण

उडती खबर
   

              नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार सध्या खूपच वैतागला आहे.  त्याचे झाले असे की नानांचा फोन नंबर म्हणुन अनेक फोन कॉल्स मल्हारला येऊ लागले. त्यामुळेच मल्हारने आपण नानासाहेब नसल्याचा पे्रमळ खुलासा करीत मी त्यांचा मुलगा मल्हार असल्याचे सोशल मिडियावरच सांगितले आहे. 

                                
           

Web Title: Nanan's phone call became Malhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.