​नागराजची पहिली शॉर्टफिल्म ‘पिस्तुल्या’ला मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 14:36 IST2016-06-26T09:06:08+5:302016-06-26T14:36:08+5:30

संपूर्ण जगाला सैराटमुळे परिचीत झालेला नागराज मंजुळेची पहिली शॉर्टफिल्म ‘पिस्तुल्या’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

Nagraj's first short film 'Pistilla' was a national award | ​नागराजची पहिली शॉर्टफिल्म ‘पिस्तुल्या’ला मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार

​नागराजची पहिली शॉर्टफिल्म ‘पिस्तुल्या’ला मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार

पूर्ण जगाला सैराटमुळे परिचीत झालेला नागराज मंजुळेची पहिली शॉर्टफिल्म ‘पिस्तुल्या’ला राष्ट्रीय  पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे यात नागराजने देखील भूमिका बजावली होती. तर सैराट मधील प्रिन्स अर्थात संजू पवार याने पिस्तुल्याची भूमिका केली होती. ही शॉर्टफिल्म १५ मिनीटाची होती आणि याची चर्चाही खूप झाली होती.

Web Title: Nagraj's first short film 'Pistilla' was a national award