नागराज बनवतोय डॉक्युमेंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 12:56 IST2016-08-05T07:26:59+5:302016-08-05T12:56:59+5:30
(उडती खबर) सैराट या चित्रपटाच्या प्रसिध्दीनंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या एका डॉक्युमेंट्री मध्ये व्यस्त असल्याचे कळते. ते या डॉक्युमेंट्रीच्या ...
.jpg)
नागराज बनवतोय डॉक्युमेंट्री
सैराट या चित्रपटाच्या प्रसिध्दीनंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या एका डॉक्युमेंट्री मध्ये व्यस्त असल्याचे कळते. ते या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे सामाजिक कार्य प्रेक्षकांपर्यत पोहोचविणार आहे. नुकतीच त्यांनी अंनिसच्या कार्यक्रमात देखील उपस्थिती दर्शविली होती